
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे खाली एकाची आत्महत्या
खेड येथील भिलारे आयनी येथील राहणारा रघुनाथ गमरे यांनी नेत्रावती एक्सप्रेस खाली उडी मारून आत्महत्या केली.खेड नजीकच्या रेल्वे पुलाजवळ रघुनाथ उभा होता त्याचवेळी मुंबई येथून येणारी नेत्रावती सुपरफास्ट एक्स्प्रेस जवळ आली असता तिच्यासमोर रघुनाथ हा रेल्वे रुळावर झोपला त्यामुळे त्याच्या अंगावरून रेल्वे गेल्याने त्याच्या शरीराचे तुकडे झाले. यावेळी गस्ती घालणाऱ्या गँगमनला ही घटना समजल्यानंतर त्यांनी रेल्वे स्टेशन मास्तरांकडे या घटनेची खबर दिली.
www.konkantoday.com