राष्ट्रवादी शरद पवार गट विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी रविंद्र कालेकर

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गट दापोलीच्या विधानसभा क्षेत्र अध्यक्षपदी रविंद्र कालेकर यांची नुकतीच निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे दापोली तालुकाध्यक्ष सचिन तोडणकर, जिल्हा प्रवक्ते एम.आर. शेट्ये, प्रदेश महिला उपाध्यक्षा सुजाता तांबे, शहराध्यक्ष ऍड. खलील डिमडिमकर, तालुका उपाध्यक्ष सुभाष पवार, कुबुद्दीन बेर्डे, रऊफ काझी, सहिद कोंडेकर, विधानसभा क्षेत्राध्यक्ष वैष्णवी शिंदे, उपाध्यक्ष दिनेश साबळे आदी उपस्थित होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button