रिफायनरीबाबत आपली भूमिका सकारात्मकच —संतोष गांगण

आपण राष्ट्रीय सेवक संघाचा स्वयंसेवक असून पक्षाचा आदेश आपणासाठी महत्त्वाच्या आहे. त्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे.माझी व भाजपाची रिफायनरी विषयीची भूमिका पूर्वी ,आज व उद्या सकारात्मकच असेल अशी भूमिका समृद्ध कोकणचे अध्यक्ष व भाजपचे नेते संतोष गांगण यांनी स्पष्ट केली आहे काल त्यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे आपली उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेला पाठिंबा दिला हाेता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button