
खेड जवळील अपघातात राजापुरातील तरुणाचा मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर खेडनजीक बोरज येथे मुंबईकडे जाणाऱ्या दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने याचा जागीच मृत्यू झाला राजापूर येथील राहणारा निखिल बाबू शेटेआपली दुचाकी घेऊन राजापुरातून मुंबई येथेजात असताना खेडनजीक बोरज येथे त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातातनिखिल यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात पहाटे साडेपाच दरम्याने घडला