मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आज रविवारी आढावा घेणार
रत्नागिरी, – मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम हे रविवार दि. २८ एप्रिल रोजी रत्नागिरी दोऱ्यावर येत आहेत. ४६- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाबाबत ते सकाळी आढावा घेणार आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.www.konkantoday.com