चिपळूण खेर्डी-खतातेवाडीत तरूणाची आत्महत्या

खेर्डी, खतातेवाडी येथे ३४ वर्षीय तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि. २३ एप्रिल रोजी रात्री ८.१५ वाजता घडली. यातील मयत परेश आत्माराम खताते (३४, रा. खेर्डी, खतातेवाडी, ता. चिपळूण) याने त्यांचे राहते घरी बेडरूममधील छताला लोखंडी बारला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याने तो मयत झालेला आहे. म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button