राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना २ मे पासून सुट्ट्या जाहीर


राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना २ मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे.विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व शाळांची सन २०२४ ची उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्यात.पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू करण्यात येणार आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारत घेत विदर्भातील शाळाा १ जुलैपासून सुरू होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button