
गुहागर तिसंग खाडीत बुडून प्रौढाचा मृत्यू
गुहागर तिसंग येथे गुरांना चारा आणण्यासाठी खाडी किनारी गेलेल्या यशवंत वेले या प्रौढांच्या खाडीत बुडाल्याने मृत्यू झाला.
यशवंत हा तिसंग भातगाव खाडी किनारी गुरांचा चारा आणण्यासाठी गेले होते परंतु ते खाडीत उतरले आणि पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले त्यांचा मृतदेह तिसंग जेटीजवळ खाडीच्या पाण्यावर तरंगताना ग्रामस्थांना आढळला
www.konkantoday.com