चिपळुणात वृद्धाची आत्महत्या

चिपळूण शहरातील बहाद्दूरशेख नाका गांधीनगर येथे एका वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजता घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.लाला धोंडीबा पवार (६७, रा. बहादुरशेख नाका गांधीनगर) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पवार यांना दारूचे व्यसन होते. असे असताना त्यांनी दारूच्या नशेत बकर्‍या बांधण्यच्या रस्सीने घरातील खोलीमध्ये लोखंडी बीमला गळफास घेवून आत्महत्या केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी गेले होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button