ठाकरेगटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. स्वप्नील उर्फ बंटी पोवार यांचा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश

_ठाकरेगटाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री. स्वप्नील उर्फ बंटी पोवार यांनी आज नामदार श्री.उदयजी सामंत साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.यांच्यासोबत. पक्षप्रवेशावेळीतालुकाप्रमुख श्री.बाबुशेठ म्हाप,उपतालुका संघटक श्री . विनायक गावडे , हरचेरी विभागप्रमुख श्री.शंकरशेठ झोरे युवासेनातालुका प्रमुख श्री.तुषारजी साळवी, युवासेना विभागप्रमुख श्री. प्रशांत चाळके,युवा कार्यकर्ते श्री.अनिकेत चव्हाण, टेंभ्ये ग्रा.पं.माजी.सरपंचश्री . संदीप साळवी.श्री.सुयश पिलणकर, युवा उद्योजक श्री. दीपक मयेकर, श्री. महिला उपजिल्हा प्रमुख सौ.विनयाताई गावडे , महिला तालुकाप्रमुख सौ.कांचनताई नागवेकर , शाखाप्रमुख श्री.राजेश हरचीरकर, उपशाखाप्रमुख श्री.सुजन पोवार, युवासेना शाखा प्रमूख श्री.संकेत राजवाडकर, उपशाखाप्रमुख श्री.अजिंक्य जाधव,मंचावर होते. बंटी पोवार आगे बडो हम तुमारे साथ हैं अशी घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button