भाजपा दीवार लेखन अभियान”रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ९ येथील बूथ क्रमांक २०० येथे अभियान
मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या *भाजपा दीवार लेखन अभियान*” संपूर्ण देशात सुरु असून त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहरातील प्रभाग क्रमांक ९ येथील बूथ क्रमांक २०० येथे अभियान राबविण्यात आले. दर्शनी भिंतींवर *भाजपा* *कमल’ व ‘इस बार ४०० पार* असे पक्ष चिन्ह माजी नगराध्यक्ष अशोकराव मयेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली , जिल्हाध्यक्षा सौ.सुजाता साळवी घोषणा देत भाजप माजी नगरसेवक राजू तोडणकर,माजी नगरसेवीका मानसी करमकर,जिल्हा नियोजन समिती सदस्य सचिन करमरकर, मून्ना चंवडे, उमेश कुळकर्णी सौ.रायकर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्तेनी रंगवले. यावेळी नानासाहेब मराठे,* शहर सरचिटणीस शोनाली आंबेरकर,सौ.साईली बर्डे ,सौ. रेशम तोडणकर, अभि पवार,तनया शिवलकर,सौ.सानिका बापट ,पराग तोडणकर कार्यकर्ते उपस्थित होते.www.konkantoday.com