
चिपळूण शहरातील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून मोफत रिक्षाचा उपक्रम
चिपळूण शहरातील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत नेण्यासाठी युवा सेनेच्या माध्यमातून मोफत रिक्षा प्रवासाची सुविधा करून देण्यात आली आहे. यामध्ये ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
शहर युवा सेनेचे शहर अधिकारी निहार कोवळे आणि उपशहर अधिकारी ओंकार नलावडे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
www.konkantoday.com