
राज्यात सोमवारपासून पाऊस जोर धरण्याची शक्यता
बंगालच्या उपसागरात मंगळवारपर्यंत (ता.४) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. ही प्रणाली पोषक ठरल्याने राज्यात सोमवारपासून (ता.३) राज्यात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. आज (ता.१) कोकणात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
www.konkantoday.com