
राजापूर तालुक्यात सायंकाळी पाचच्या सुमारास वाऱ्याचा वेग 120 ते 130
राजापूर तालुक्यात सायंकाळी पाचच्या सुमारास वाऱ्याचा वेग 120 ते 130 किलोमीटर प्रति तास होणार असल्याने किनारपट्टी भागातून सर्वांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश.राजापूर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आणि सागवे गावालगत समुद्रालाही मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.
www.konkantoday.com