*गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांच्या इमारतीच्या दुरूस्तीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर*

*गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांच्या इमारतीच्या दुरूस्तीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर*_______________________गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळांच्या इमारतीच्या दुरूस्तीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. तालुक्यातील एकूण७० पैकी ६३ शाळा दुरूस्तीच्या प्रतिक्षेत असून यापैकी केवळ ७ शाळांच्या दुरूस्तीला मंजुरी मिळाली आहे. यामध्ये सर्वाधिक छप्पर दुरूस्तीचे प्रस्ताव असून या शाळांच्या दुरूस्तीला कधी मुहूर्त मिळणार असा सवाल शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित केला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button