*मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एसटी सेवा बंद करण्यात येईल, – महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचा इशारा*

__4 महिने उलटून गेले मात्र मागण्या काही पूर्ण झाल्या नाही अशात विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी उपोषणास बसले आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.एसटी कर्मचाऱ्यांच्या सप्टेंबर 2023 मध्ये महागाई भत्याची, घरभाडे भत्याची आणि वार्षिक वेतनवाढीच्या थकबाकीची रक्कम देणार असा अनेक मागण्या 15 दिवसात पूर्ण होणार होत्या. मात्र मागण्यांबाबत कोणताच विचार होत नसल्याने कर्मचारी संतप्त झाले आहेत. उपोषणानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर एसटी सेवा बंद करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button