देवरुख मध्ये एरोमाॅडेलींग शोचे आयोजन


देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने एरोमाॅडेलींग शोचे आयोजन केले होते. देवरुख महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानात सुखोई, मिराज, राफेल अशा विमानांच्या कसरतींचा थरार ६ हजाराहून अधिक मुलांनी अनुभवला. या मुलांचे कुतुहल पाहण्यासाठी मुलांबरोबर पालक, शिक्षकही मैदानात हजर होते.
सातारा येथील प्रसिद्ध विमान छांदिष्ट सदानंद काळे यांचा हा शो आहे. अथर्व काळे व अक्षय काळे हे विमान उडवण्याचे काम करतात. देवरुख महाविद्यालयाच्या मैदानात विमान कसरतींचा दोन तासांचा खेळ रंगला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button