राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपला प्रस्तावित संप मागे घेतला
निवासी डॉक्टरांच्या विद्यावेराज्यातील निवासी डॉक्टरांनी आपला प्रस्तावित संप मागे घेतला.तनात १० हजार रुपयांची भरीव वाढ करण्यासह त्यांचे विद्यावेतन प्रत्येक महिन्याच्या ठराविक तारखेला देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिल्यानंतर राज्यातील निवासी डॉक्टरांनी आपला प्रस्तावित संप मागे घेतला.मंत्रालयात झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या. संप मागे घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केल्यानंतर सेंट्रल मार्ड संघटनेने प्रस्तावित संप मागे घेतला.
www.konkantoday.com