- . *संगलट (खेड) (इक्बाल जमादार)*खेड तालुक्यातील खारीपट्टा विभागातील आणि संगलट गावचे सुपुत्र श्री मुराद भाई अफवारे यांची आज नुकतीच शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाचे खारीपट्टा विभागाच्या अल्पसंख्या विभाग प्रमुख पदी नियुक्त करण्यात आली आहे शिवसेनाप्रमुख हिंदुहद्यसम्राट स्वर्गीय बालासाहेब ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धव साहेब ठाकरे यांचे विचार व पक्षाचे ध्येय धोरणे तलाकलापर्यंत पोहोचवण्याचे आणि पक्षाची संघटना अधिक बळकट करण्याचे काम आपण करणार असल्याचे मुराद भाई अफवारे यांनी आज सांगितले सदर नियुक्तीपत्र गुहागर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भास्कर शेठ जाधव यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये सुपूर्द केले आपण खारीपट्ट्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणार असल्याचे मुराद भाई यांनी आवर्जून सांगितले यावेळी मुराद भाई अफवारे यांचा भव्य सत्कार भास्कर शेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेनेचे जेष्ठ कार्यकर्ते महमूद भाई जमादार हमीद भाई नाडकर इकबाल नाडकर तसेच मुस्ताक नाडकर मुबशीर जमादार तसेच फैसल भाई कासकर आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मुराद भाई यांनी सांगितले की आपण खारीपट्टा संपूर्ण भिजवून काढून एक निष्ठा काम करणार असल्याचे सांगितलेwww.konkantoday.com
Back to top button