चिपळूण क्लब चे सायकलिस्ट विक्रमवीर अहमद शेख यांच्या नावावर अजून एक विक्रम*
चिपळूण क्लब चे सायकलिस्ट विक्रमवीर अहमद शेख यांच्या नावावर अजून एक विक्रम झाला आहे नुकतेच दिनांक 25/01-27/01 या तीन दिवसात, 33:5 तासात 8848 मिटर सायकलने चढाई करून फुल एव्हरेस्टिंग तर पूर्ण केलेच, शिवाय तें पार करून 10000- दहा हजार मिटर सायकलने चढाई करून एक मोठा वैयक्तिक विक्रम केला..फुल्ल एव्हरेस्टिंग भारतात यापूर्वी 31जणांनी पूर्ण केले आणि अहमद शेख हे बत्तीसावे फुलं एव्हरेस्टर ठरले आहेंत…दहा हजार मिटर एलेव्हशन आजपर्यंत भारतात 18 जणांनी केले आणि आता अहमद शेख एकोणीसवे.यापूर्वी अहमद शेख यांनी,1 वर्षात 3 वेळा SR1000 किमी. सायकलिंग..1200 किमी.-LRMसह्याद्री क्लासिक 4घाट.. हे विक्रम केले आहेंत..www.konkantoday.com