- सिंधुदुर्गातील कुडाळ, मालवण मतदार संघ गेल्या साडेनऊ वर्षापासून ओसाड पडला होता. विकास कामे कागदावर राहिली. ती अस्तित्वात कधीही दिसली नाहीत. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून आमदार खासदारांकडून कायद दाखवले जायचे. हे काम मी मंजूर केलं, अशा वल्गना केल्या जातात. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाई यांनी व्यासपीठावर येवून सांगावं गेल्या साडेनऊ वर्षात कोणती विकास कामे केली, दुसर्यांनी केलेली विकास कामे आपली असल्याच्या वल्गना करू नयेत, समोरासमोर येवून सांगा, असं आव्हान माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी दिले आहे.www.konkantoday.com
Back to top button