पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी कृत्रिम भित्तिकेचे पाखरण अनावरण


*रत्नागिरी : मच्छीमारांसाठी मत्स्यव्यवसाय विषयक कल्याणकारी योजनांच्या लाभासंबंधी केंद्र शासन व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम भित्तिकेचे पाखरण अनावरण कार्यक्रम भगवतीबंदर, जेट्टीजवळ पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दि. 26 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता होणार आहे.
मच्छीमार बांधवांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अभय सिंह शिंदे इनामदार यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button