
अनिसची जिल्हा कार्यकारणी जाहीर
चिपळूण-महाराष्ट्र अंनिसच्या जिल्हा प्रेरणा मेळावा नुकताच चिपळूण येथे पारपडला या वेळी जिल्हा कार्यकारणीजाहीर करण्यात आली अनिसच्या अध्यक्षपदी प्राध्यापक उल्हास सप्रे कार्याध्यक्षपदी सचिन गोवळकर व जिल्हा प्रधान सचिव सुहास यांची निवड करण्यात झाली