मुंबई गोवा महामार्गावरआंजणारी वरचा स्टाॅप येथे भीषण अपघात,भरधाव कंटेनरने दोन महिलांना चिरडले,एकीचा जागीच मृत्यू
मुंबई गोवा महामार्गावर
आंजणारी वरचा स्टाॅप येथे आज सकाळी भीषण अपघात झाला आहे
भरधाव कंटेनरने दोन महिलांना धडक दिली असून या अपघातात
एकीचा जागीच मृत्यू अजून झाला असून, दुसरी गंभीर जखमी झाली आहे तिला
उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले
मुंबई गोवा महामार्गावर आंजणारी वरचा स्टाॅप येथील घटना घडली अपघाताचे वृत्त कळताच
पोलिस घटनास्थळी दाखल
झाले आहेत
www.konkantoday.com