गांधी जयंतीच्या मुहूर्तावर नारायणराव राणे जाणार भाजपमध्ये

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे गेल्या काही दिवसांपासून भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र मुहूर्त ठरत नव्हता, दरम्यान आता 2 ऑक्टोबरला राणे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत राणेंच्या निकटवर्तीयांनी भाजपा प्रवेशाला दुजोरा दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button