रस्त्याचे डांबरीकरण न केल्यास १ डिसेंबरपासून आंदोलन करण्यात येणार
आरवली-माखजन या
मुख्यरस्त्यावर पडलेले खड्डे भरून येथील रस्त्याचे डांबरीकरण न कल्यास दि. १ डिसेंबरपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा समितीचे माजी सदस्य जाकीर यांनी दिला आहे.
आरवली – माखजन रस्त्यावर – माखजन दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली आहे. बुरंबाड सरंद येथे खड्डे पडून रस्त्याची झाली आहे. गेले वर्षभर हे खड्डेबुजवण्याकडे दुर्लक्ष झाल्याने खड्याचा आकार मोठा होत चालला आहे. यामुळे वाहचालक, प्रवाशांना याचा नाहक त्रास
सहन करावा लागत आहे. सरंद हायस्कुलसमोर सुमारे दोन मीटर रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे रस्त्याचे डांबर निघून आतील खडी बा पडल्याने याचा वाहतुकीस अडथ निर्माण झाले आहेत. रात्रीच्या वेळी ठिकाणी छोटे मोठे अपघात असतात. त्यामुळे नागरिकांच्या असंतोष आहे
www.konkantoday.com