मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे मंगळवारी श्रीराम मंदिरात मार्गदर्शन


रत्नागिरी (प्रतिनिधी) : मनशक्ती प्रयोग केंद्रातर्फे मंगळवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळात मनशक्ती प्रयोग केंद्राचे मार्गदर्शन श्रीराम मंदिर रत्नागिरी येथे ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी सायंकाळी ३.४५ वाजेपर्यंत उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य संयोजक श्री. अण्णा लिमये आणि सुरेंद्र घुडे यांनी केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button