दापोली तालुक्यामध्ये शिरवणे कोडजाई नदीकिनारी अवैध वाळू करणाऱ्यांवर दापोली उत्खनन तहसीलदारांनी कारवाई केली. यामध्ये सुमारे ८ लाख १६ हजार रूपयांचा मुद्देमाल मुद्देमाल विभागाकडून ताब्यात घेण्यात आला आहे. ही कारवाई १३ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास करण्यात आली. महसूल व
दापोली पोलिसांच्या माहितीनुसार, येथील मंडळ आगरवायंगणी
अधिकारी एस. बी. कात्रुट यांनी
दिलेल्या फिर्यादीप्रमाणे दापोली यांच्या तहसीलदार तोंडीआदेशान्वये ही कारवाई करण्यात
आली.
www.konkantoday.com