कोकण रेल्वे वरील मेगाब्लॉकने ९ रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांना रखडवले

0
32

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर – सिंधुदुर्ग विभागादरम्यान शुक्रवारी मालमत्ता देखभालीच्या कामासाठी घेण्यात आलेल्या २ तास ३०मिनिटांच्या मेगाब्लॉकने ९रेल्वेगाड्यांचे
वेळापत्रककोलमडले.
१०१०६ क्रमांकाची
सावंतवाडी-दिवा पॅसेंजर ४ तास उशिराने अन्य ८ रेल्वेगाड्यांच्या सेवांवरही परिणाम झाल्याने प्रवाशांची रखडपट्टी झाली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here