
अजित पवार थेट वानखेडेवर, भारत-न्यूझीलंड सामन्याचा घेतला आनंद
उपमुख्यमंत्री अजित पवार थेट वानखेडे स्टेडियमवर मॅच पाहण्यासाठी दाखल झाले. बारामतीतील भाऊबीज आटोपून अजित पवार मुंबईत दाखल झाले. मुंबईत दाखल होताच त्यांनी थेट वानखेडे मैदान गाठून भारत न्यूझीलंड सामन्याचा आनंद लुटला.अजित पवार यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांनाही सेमीफायनलचा आनंद लुटला.
www.konkantoday.com