निलेशजी राणे सर्वसामान्य माणसाचे मन जपणारे दिलदार नेते, त्यांनी निवृत्तीचा मागे घेतलेला निर्णय कार्यकर्ते आणि सर्वसामान्य माणसाला ऊर्जा देणारा :-

अ‍ॅड देवेंद्र (बंटी) सदानंद वणजू

*केंद्रीय मंत्री राणेसाहेब आणि कणकवली देवगडचे लोकप्रिय आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्याप्रमाणेच सर्वसामान्य माणसाचे मन जपून आपल्या परिवारातील सदस्य म्हणुन त्याचे काम तडीस न्हेणारे नेतृत्व म्हणुन संपुर्ण कोकण आणि महाराष्ट्र त्यांना ओळखतो
*निलेशजी सक्रिय राजकारणातून बाजूला जाऊन ते कार्यकर्त्यांना आणि जनसामान्य माणसाला एकाकी पडू देणार नाहीत
खासदार असताना त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये सर्वसामान्य माणसांची कामे करतानाचा झंजावात संपुर्ण कोकण ला माहित आहे कुडाळ मालवण मध्ये त्यांनी केलेल्या कामांची पोचपावती म्हणुन त्यांनी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन अनेक ग्रामपंचायतींवर मिळवलेला विजय असेल किंवाजिल्हाबँकेच्या निवडणुकीत मिळवलेला विजय असेल आज संपुर्ण कोकण निलेशजीनंकडे मोठ्या आशेने बघत आहे निलेशजी सक्रिय राजकारणातून बाजूला जाऊन ते कार्यकर्त्यांना आणि जनसामान्य माणसाला एकाकी पडू देणार नाहीत त्यामुळेच त्यांनी निवृत्तीचा मागे घेतलेला निर्णय हा सर्वसामान्य माणसाला आणि कार्यकर्त्यांना ऊर्जा देणाराच आहे असा विश्वास राष्ट्रवादीचे युवा नेते अ‍ॅड बंटी वणजू यांनी व्यक्त केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button