मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला सकाळी तडे गेले, त्यानंतर पुलाचा दुपारनंतर मशनरी सकट भाग खाली आला …पहा व्हिडिओ
रखडलेल्या मुंबई गोवा हायवेची कामे दर्जाहीन असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत मात्र कामावर दर्जावर नियंत्रण कोण ठेवणार हा प्रश्न वारंवार उपस्थित आहे सरकारचे खाते कंत्राटदाराच्या पाठीशी राहून कातडी बचाव धोरण स्वीकारत आहे आज चिपळूण येथील येथील पुलाच्या गर्डरला चक्क मोठा आवाज होत तडा गेला त्यामुळे लोकांची व कामगारांची पळापळ झाली त्यानंतर दुपारी हा पुलाचे मशनरी सकट खाली आला त्यामुळे हे फुल उद्या नागरिकांच्या दृष्टीने धोकादायक ठरणार आहेत महामार्ग व त्या पूलावरील आताच ही अवस्था असेल तर पुढे या महामार्गाचे भवितव्य काय असा प्रश्न निर्माण झाला आहे पहा प्रत्यक्ष घटनेचा व्हिडिओ