
उद्योगपती मुकेश अंबानी यांची बद्रीनाथ धाम ला भेट
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी सहकुटुंभ उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ धाम चे दर्शन घेतले.
बद्रीनाथ धाम येथे पोहोचल्यावर बद्रिनाथ -केदारनाथ देऊळ समितिचे (BKTC) उपाध्यक्ष किशोर पवार यांनी त्यांचे स्वागत केले.
हिमालीयन प्रदेशात वसलेल्या बद्रीनाथ धाम ला हिंदू धर्मा मधे महत्त्वाचे स्थान आहे तसेच ते भगवान विष्णूना समर्पित आहे. अश्या या पवित्र स्थळ उद्योगपती मुकेश अंबानी यांनी भेट देऊन दर्शन घेतले.