व्यावसायिकाचा खून, तिघांना न्यायालयीन कोठडी
मुंबई येथील व्यावसायिक महंमद साजिद इब्राहीम अन्सारी यांचा खून करणार्या तीन आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मुंबई येथील व्यावसायिक महंमद साजिद इब्राहीम अन्सारी यांची आर्थिक व्यवहारातून संगमेश्वर संभाजीनगर येथील सागर मोहिते, सनी मोहिते आणि अक्षय साळवे यांनी खून केला होता. या ३ आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. तपास संगमेश्वर पोलीस निरीक्षक सुरेश गावीत करत आहेत.
www.konkantoday.com