पाटबंधारे कर्मचार्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न, होणार विभागीय चौकशी


काही दिवसांपूर्वी लांजा पाटबंधारे कार्यालयातील कर्मचारी सतीश सदाशिव कासारे या कर्मचार्‍याने फिनेल प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आता या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी केली जाणार आहे
सतिश कासारे यांनी या आधीच मानसिक छळ असह्य झाल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे आपल्या जबाबात सांगितले आहे. शिवाय त्यांनी लांजा पाटबंधारे उपविभाग येथील क्रमांक तीनचे सहाय्यक अभियता त्रास देत असल्याचे सांगितले आहे. याच मानसिक अस्थिरतेतून कासारे यांनी लांजा येथील पाटबंधारे कार्यालयाच्या आवारात फिनेल प्राशन करन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button