रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले ,खेडमध्ये देखील मुसळधार पाऊस
कालपासून रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून अनेक ठिकाणी किरकोळ नुकसानीच्या घटना घडल्या आहेत
खेड शहरामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून
भरणा नाक्यात कमरेपर्यंत पाणी आले आहे
रस्त्यालगत असलेल्या अनेक वाहनांच
पावसामुळे नुकसान झाले आहे अनेक दुकानात शिरलं पाणी शिरल्याचे वृत्त आहे
www.konkantoday.com