पीरबंदर-कोचुवेलीला अतिरिक्त डबा वाढवला


कोकण मार्गावरून धावणार्‍या नियमित रेल्वेगाड्यांसह गणपती स्पेशल गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी पोरबंदर-कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेसला तात्पुरत्या स्वरूपात स्लिपर श्रेणीचा एक अतिरिक्त डबा वाढवण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी जाहीर केले. त्यानुसार २०९१०/२०९०९ क्रमांकाची पोरबंदर-कोचुवेली साप्ताहिक एक्स्प्रेस २८ सप्टेंबर रोजी तर परतीच्या प्रवासात १ ऑक्टोबर रोजी एक अतिरिक्त डब्याची धावणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button