रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्त तसेच Platelets तुटवडा ,नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन

0
43

सध्या सर्वत्र साथीचे रोग पसरण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे,डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढत आहेत,ग्रामीण भागातील जनता पूर्ण जिल्ह्यातून रत्नागिरी शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी येत असते,साथीचे आजारांवरील उपचाराबरोबर, अपघात रुग्ण ,इतर शस्त्रक्रिया या साठी देखील रक्ताची गरज भासते
आज शासकीय रुग्णालयात रक्ताची,Platelets सर्व रक्त गटामधील ) आवश्यकता आहे.
नागरिकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी एक पाऊल पुढे येऊन मदत करावी ,रक्तदान करून सहकार्य करावे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here