बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्याना वाळू महसूल विभागाने दणका दिला.

खेड तालुक्यातील ऐनवली-कुडोशी येथील जगबुडी नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू व्यावसायिकांना येथील महसूल विभागाने दणका दिला आहे.ळू वाहतुकीचे रस्ते बंद करत जाण्या-येण्याचा मार्ग रोखल्याने वाळू व्यावसायिकांची कोंडी झाली आहे. वाळू उत्खननासह वाहतुकीबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी आल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशाराही महसूल विभागाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button