जिल्हाधिकारी यांनी तिसऱ्या टप्प्यातील विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या केल्या जाहीर

0
70

रत्नागिरीः- पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या शिफारशीनुसार जिल्हाधिकारी यांनी नुकत्याच विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात बहुतांश नियुक्त्या रत्नागिरी शहरातील आहेत.
नव्याने जाहीर झालेल्या नियुक्त्यामध्ये बिपिन शशिकांतबंदरकर, सुहेल महंमद मुकादम, तनवीर अल्ली जमादार, योगेश सुभाष पंडित, अरबाज असलम आकबानी मेमन, सौरभ सुरेश मलुष्टे, आफ्रिन उबेदुल्ला होडेकर, मंदान अनंत आब्रे, श्री. .शुभम संजय साळवी, पल्लवी किरण गांगण, मंदार नारायण जोशी, इम्रान अब्दुल करीम मुकादम, रोहित सुहास मायनाक, श्रीनिवास श्रीकृष्ण तळेकर, संदेश मारूती कीर, रूपाली राजेशनागवेकर, राहुल रामचंद्र रसाळ,
श्रेया स्वप्निल शिंदे, गौमत सुभाष बाष्टे, फैसल रशिद मुल्ला, विनोद अनंत सावंत, प्रथमेश प्रकाश साळवी, सतीश नारायण मोरे, युवराज रमेश शेट्ये, रितेश रविंद्र सुर्वे, आशिष ज्ञानदेव सुर्वे, राधिका विनोद माने, अभिजित दत्ताराज गोडबोले, दुर्वा विनय पाटील, अमरेश सुरेश पावसकर, सुनिल चंद्रकांत शिवलकर, प्रसाद राजन शेट्ये, मुसा जाफर काझी, अनुराधा अनिरूध्द लेले, विजय गोविंद खेडेकर, नितीन गोविंद लिमये, मनोज मधुकर साळवी, दिपक गजानन पवार, प्रशांत पर्शुराम सुर्वे, सायली प्रथमेश प्रभू, अभिजीत सुर्यकांत दुडे, फरहीन शफीक अहमद शिरगांवकर, राहुल दिपक बैकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष कार्यकारी अधिकारी पदावर नव्याने नियुक्त झालेल्या सर्वांचे पालकमंत्री ना. सामंत, रत्नसिंधू योजनेचे सदस्य किरण उर्फ भय्या सामंत यांनी अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here