
रत्नागिरीवासीयांच्या दृष्टीने दिलासादायक चित्र ,आणखी सात अहवाल निगेटिव्ह
मिरज येथे तपासणीसाठी पाठवलेल्या नमुन्यातील सात अहवाल येथे प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आहेत. ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील पाच आणि संगमेश्वर येथील दोन अहवाल आहेत.
www.konkantoday.com