
विनयभंग प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई होणार : योगेश कदम
विनयभंग प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. कुणाचीही हयगय केली जाणार नाही, असे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. मंत्री कदम म्हणाले, विनयभंगप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी आपले बोलणं झालं आहे. जे दोषी अ-सतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. धार्मिक बाबींशी जोडलेल्या व्यक्तींकडून हे कृत्य अशोभनीय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड करत आहेत.
www.konkantoday.com




