प्लॅस्टिक कचरा उचलायचे काम एजन्सीने बंद केल्याने डम्पिंग ग्राउंड वर प्लास्टिक कचऱ्याचे ढीग साचू लागले

रत्नागिरी शहरातील कचरा एकत्रित करण्याचे काम नगर परिषदेच्या माध्यमातून केले जाते. एकत्रित केलेला सर्व कचरा साळवी स्टॉप येथे एकत्रित केला जातो याच कचऱ्यातील प्लॉस्टिक एका एजन्सीच्याद्वारे उचलण्याचे काम २०१९ सुरु होते. मात्र गेल्या. ४ ते ५ महिन्यांपासून हे काम बंद आहे. यामुळे डपिंग ग्राउंड वर प्लॉस्टिक मोठ्या प्रमाणात पडून आहे.
दरम्यान सोशल लॅब एजन्सीच्याद्वारे 19 सालापासून रत्नागिरी नगर परिषदेच्या ग्राऊंडवरील प्लॉस्टिक व त्या सोबतच प्रमाणात फुटवेअर, ग्लास (काच) काम सुरु होते. जवळजवळ १ हजार टन प्लॉस्टिक या एजन्सीने उचलले. मात्र गेले ४ – ५ महिने हे काम बंद आहे. या बाबत चौकशी केली असता असता एजन्सीला वाहतूक खर्च
परवडत नसल्याने ही बाब नगर परिषदेच्या निदर्शनास आणून दिली होती त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेकडून थोडेफार साहाय्य मिळण्याची आशा होती. मात्र नगर परिषदेकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने आम्हाला काम बंद करावे लागले. या एजन्सीच्या माध्यमातून रत्नागिरी शहरातील जमा होणाऱ्या कचऱ्यातील प्लॉस्टिक गोळा करून ते सिमेंट कंपन्यांना पाठवले जायचे. यामुळे शहरातील प्लॉस्टिक वर नियंत्रण
ठेवण्यास मोठा हातभार ही एजन्सी लावत होती. मात्र हेच प्लॉस्टिक उचलण्याचे काम बंद पडल्याने डपिंग ग्राउंडवरील पुनर्प्रक्रिया प्रकल्पात ह्या प्लॉस्टिकचा ढीग साठला आहे. त्यामुळे अजून काही दिवस याला गेले तर बघता बघता प्लॉस्टिकचा डोंगर उभा राहणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button