राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ढोल वाजविण्याचा आनंद घेतला

0
33

कोकणातील सुप्रसिद्ध पारंपारीक शिमगोत्सवादरम्यान रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील आपल्या पाली ह्या गावी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांसह पारंपारिक पद्धतीने ढोलवादन करून शिमगोत्सवाचा आनंद लुटला.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here