पशुचिकित्सा व्यावसायिकांचे धरणे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने आजपासून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलनास सुरूवात केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील २०० पशुचिकित्सकांसह राज्यातील ४५०० कर्मचारी व २८५३ पशुवैद्यकीय दवाखान्यांचे संस्थाप्रमुख सहभागी झाले आहेत. यामुळे आजपासून पाळीव प्राण्यांची चिकित्सा व्यवस्थापन कोलमडली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button