Related Articles
याला आपण ‘कालव’ असे म्हणतो (Indian rock oyster) हे जास्त करून रत्नागिरी व सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सापडतात. कालव खडकात सापडतात ज्यावेळी ओहोटी असते त्यावेळी आपल्याला मोठ्या प्रमाणात बायका खडकातून कालव काढताना दिसतात. खडकातून कालव काढणे हे सुद्धा तितकंच कठीण काम आहे.
16th April 2020
Check Also
Close