
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सेस सध्या कामकाजावर रुजू,-अधिष्ठाता डाॕ जयप्रकाश रामानंद
पीडित परिचारिका ही एका खासगी रुग्णालयातील असून, तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार झाल्याने तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. याबाबत पोलीस तपास करीत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नर्सेस सध्या कामकाजावर रुजू झाल्या असल्याची माहिती अधिष्ठाता डाॕ जयप्रकाश रामानंद यांनी दिली. असल्याचा खुलासा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे