कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांची आत्महत्या
कुर्ला येथील शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांनी रविवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रजनी या ४२ वर्षांच्या होत्या.
नेहरूनगर येथील केदारनाथ मंदिर परिसरामध्ये कुडाळकर राहतात.रविवारी सायंकाळी सरवजन घरात असतानाच त्यांच्या पत्नी रजनी यांनी स्वत:च्या बेडरुममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. रजनी या मंगेश यांच्या द्वितीय पत्नी होत्या
www.konkantoday.com