मध्य रेल्वेने मुंबई विभागात ठाणे आणि दिवा स्थानकदरम्यान 72 तासांचा मेगा ब्लॉक घोषित केला ने कोकण रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्याचे वेळापत्रक 5, 6 आणि 7 फेब्रुवारीला विस्कळीत झाले आहे.याबाबत कोकण रेल्वेकडून अधिकृत पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
www.konkantoday.com

0
919

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here