रत्नागिरी उपपरिसरातील एमएससी रसायनशात्रच्या 18 विद्यार्थ्यांची इंटर्नशीप पूर्ण


रत्नागिरी- चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर मुंबई विद्यापीठच्या रत्नागिरी उपपरिसरातील एमएससी रसायनशास्त्र विभागातील 18 विद्यार्थ्यांनी इंटर्नशीप पूर्ण केलीय…एमएससीच्या रसायानशास्त्र राकेश महाडीक, सिद्धेश दळवी, गंधर्व सागवेकर आणि प्रितेश मोरे या 4 विद्यार्थ्यांनी अल्ट्राटेक कंपनीत इंटर्नशीप पूर्ण केलीय या विद्यार्थ्यांना कंपनीचे असिस्टंट मॅनेजर बालाजी हिरनाईक यांनी मार्गदर्शन केलं…तर अॅमिको पेस्टीसाईट कंपनीत सायली आग्रे, वैशाली जगाडे, सक्पेटर केमिकलमध्ये कल्पेश मानवल, प्रथमेश जंगम, प्रांजल मोरे. प्रसुल कंपनीत सोपन पाथरे, आहेली हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सोनल जाधव, स्नेहल पाटील, यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखाना येथे प्रीती जगताप, हर्षदा शेवाळे, आश्विनी जाधव, धत्रपती राजाराम सहकारी कारखाना येथे स्मिता पाटील, श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यात भाग्यश्री पाटील तर डीईआऱएफ केटल केमिकल कंपनीत सुरज फडके यांनी इंटर्नशीप पूर्ण केलीय..
जानेवारी महिन्यात या 18 विद्यार्थ्यांनी इंटर्नशीप पूर्ण केली असून या विद्यार्थ्यांना रत्नागिरी उपपरिसराचे प्रमुख डॉ किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक गिरीश कदम तर सहाय्यक प्राध्यापक सतीश मांजरे, शिरीन लिमये, विजय गुरव, अश्विनी जाधव, तौफिन पठाण यांचे मार्गदर्शन लाभले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button